शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते भास्कर जाधव यांनी नालासोपारात कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा घेतला. या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित झाले होते. यावेळी त्यांनी माध्यमानशी संवाद साधताना राज्यातील अनेक विषयांवरुन सरकारवर टीका केली.
#BhaskarJadhav #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #BJP #Maharashtra #GirishMahajan #EknathKhadse #NCP #HWNews